प्रत्येक सहली सोबत स्वतः संयोजक असतो. सहलीमधे त्या त्या ठिकाणच्या सर्वाधिक जागा समाविष्ट असतात. जेणेकरून आपली त्या ठिकाणची एकही सुंदर वास्तुं पहायची राहू नये.
सहल खर्चात सर्व काही समाविष्ट, वातानकुलीन प्रवास, वातानकुलीन वास्तव्य, जेवण, नाष्टा, चहा, पाणी व सर्व ठिकाणच्या एन्ट्री फीस. फक्त आणि फक्त आमच्या प्रेमाचा ऋणानुबंध !
संपूर्ण सहल कालावधीत पिण्यासाठी मिनरल वॉटर आणि घरगुती जेवणाची सोय. (सहली सोबत स्वतःचे कॅटरिंग असते). ट्रेनमधील जेवणाची सुद्धा घरगुती सोय करण्यात येते. (उपलब्धतेनुसार)
संपूर्ण सहल कालावधीत पिण्यासाठी मिनरल वॉटर आणि घरगुती जेवणाची सोय. (सहली सोबत स्वतःचे कॅटरिंग असते). ट्रेनमधील जेवणाची सुद्धा घरगुती सोय करण्यात येते. (उपलब्धतेनुसार)
Our trip was excellent, we got ever lasting memories with you all…
Thanku so much for your cooperation and management.😊😊😊
सहल खूप छान झाली. नाष्टा जेवण अप्रतिम, हॉटेल्स उत्तम तसेच दिलेल्या वेळेत सर्व प्रोग्रॅम होत होता आणि आपण व्यक्तिशः प्रत्येकाकडे लक्ष देत होतात तेही आपुलकीने. त्यामुळे मला एकटे अजिबात वाटले नाही. सर्व ग्रुप ने हि चांगले सहकार्य दिले. तुमचे नियोजन कौतुकास्पद आहे. खूप सुंदर आठवणी सोबत राहणार आहेत. धन्यवाद.
Thailand trip was good n we enjoyed lot thanks to AMRUTA TRAVELS
टूर नेहमीप्रमाणे खूपच छान व सुखावह झाली. आयोजक सहप्रवासी,सेवकवर्ग,तसेच भोजनविभाग कर्मचारी यांना धन्यवाद
सहल खूप छान झाली नियोजन उत्तम बस प्रवास सुखावह सर्वात म्हणजे दली यांची आपण ज्या प्रकारे काळजी घेतली त्याला तोड नाही अमृता ट्रॅव्हल वरील विश्वास आणि आपुलकी नक्कीच भक्कम होईल आपली प्रगती अशीच उंचावत जावो शुभेच्छा.
आम्ही पहिल्यांदा च अमृता ट्रैवल्स ने ट्रिप केली
पन अतिशय सुंदर अनुभव
अतिशय सुंदर Management n service मिळाली.जेवन तर अप्रतिम होते,
अमृता मैडम 1दम मस्त.
सिया ला तुमची खुप आठवण येते.
तिने पण खुप मज्जा केली.खुप खुष होती.
Next trip confirm ata tumchya barobarch karnar👍🏼
Tooooo good experience with Amruta travels
Miss u all….
N Take Care…
अमृता ट्रॅव्हल्स
नाही कसला त्रास नाही काही दुखलं खुपलं
आग्रा दिल्ली मसूरीचं दर्शन
अमृता ट्रॅव्हल्स मुळे छान घडलं |
पैसे असूनसुद्धा कोठे जाणे नव्हते जमले
कोणी सांभाळून घेऊन जाईल विश्वासात नव्हते बसले
कॅप्टनचा शांतपणा कॅप्टनचा नम्रपणा सारे इथे मिळले
किती स्थळे प्रेक्षणीय अमृताट्रॅव्हल्समुळे कळाले.
ना कसला मोठेपणा ना कोणता उर्मटपणा
निघून गेला परकेपण यातच सारे मिळाले.
प्रवासाचे सारे दिवस पंख लाऊन पळाले.
टीमच्या आपुलकीने स्वभाव सर्वांशी जुळले.
अशीच फॅमिली कायम सहलीला असावी
नवी नवी ठिकाणे अमृता ट्रॅव्हल्सने शोधावी
आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही
सहलीला जाण्याची वाट पहावी.
😎👣👞👜👒
धन्यवादासह अनेक शुभेच्छा.
नमस्कार, केरळ ग्रुप, oct.19.
10 दिवस केरळ भटकंतीचा आपण सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून एकत्र राहिलो, हसलो, खेळलो, बागडलो, एकमेकांना समजून घेतले. हास्य-विनोद, थट्टा-मस्करी केली मजा आली.
अर्थात या 30 जणांच्या एकत्र कुटुंबाला एकत्र आणण्याचे, एकत्र ठेवण्याचे सारे श्रेय अमृता ट्राव्हेलला जाते, याचे कारण ट्रिपचे आखीव-रेखीव नियोजन, प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम कंटाळवाणा वाटणार नाही, याची खबरदारी घेतली गेली. स्वतः सौ.अमृता वहिनी, सौ मंजिरी, कृष्णा व अन्य सहकारी यांनी ठरल्याबर हुकूम सर्व गोष्टी जबाबदारीने पार पाडल्या. आपण सर्वांनी त्यांच्या कामकाजाची पद्धत जवळून पहिली व अनुभवली आहे. त्या
बद्दल ते सर्वजण कौतुकास व अभिनंदनास पात्र आहेत.
आपणा सर्वांना रुचकर अगदी घरच्या सारखे खाऊ-पिऊ घालणाऱ्या अन्नदात्या मंडळींना मनापासून धन्यवाद.
नियोजनात सुसूत्रता राखणे व त्याची अंमलबजावणी पर प्रांतात प्रत्यक्ष जाऊन करणे, ही गोष्ट, जरी आज पर्यंतचा अनुभव गाठीशी असला तरी सोपी नाही हे मान्य करावेच लागेल, त्याबद्दल सौ अमृता वहिनी आणि मंडळींना मना पासून धन्यवाद.
आता आपण सर्व आपल्या नेहमीच्या उद्योगाला /कामाला लागले असणार. शिवानीने आपल्या phd च्या अभ्यासाला सुरवात केली असेल. तिला phd साठी केरळ ग्रुप oct.19 परिवारातर्फे मना पासून शुभेछा.
आज त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे दिव्यांचा उत्सव, आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयात पणती सारखा स्निग्ध आणि पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचा शीतल प्रकाश कायम राहो हीच त्या जगतनियंत्या जवळ प्रार्थना करतो आणि येथेच विरामतो.
माझे लिखाण पूर्ण झाले आहे, आपण सर्वांनी सावकाश वाचावे.
Keral trip mala family sobat keliye asach vatat.sgale kaka,kaku, maushi asech hote tyamule me mixup zale,ani tumhi saglyani maje lad kelet,sambhalun gehtle tyabaddal thank you😊Parat sagle ektra trip la jauya
Trip khupach chhan zali,agadi apekshe pekshahi!!Tripche niyojan khup chan.Amruta travelcha etakyavarshacha tripcha anubhav pratyek thikani dokavat hota.Trip sathi ak avashyak vatavaran nirman karanyat Amruta madam khup yashasvi zalya,Tyamule ak koutimbik utsavach anubhavas aala.jevan,lodgings ,Traveling utkrusht👌!!Tripche sarv sahakari hi khup chhan milale.Akarupta janavali.Tyamule nisargahi khush zala.Mukt haste apalyala madat keli.Manjiri madamcha energetic svabhav,krishna sakhyachi sakalichi chaha bhet khup utsah devun geli.Prasad,Tusharche sarvanna sambhalun ghenyache kasabhi pahavayas milale.Ani jeshthat sahaj misalun geleli apali photographer Shivaniche vishesh koutuk vatale!Yat khup changalya kutunbanshi olakh zali.To ak ayushyabharcha khajinach mhanavays hava!’SAKU’chehi vishesh abhar,karan tine pratyekala bolate kele.Aka vakyat sangavayache mhanje’31October nantar akadam 10November divas ujadla ase vatale’!!Punha akada Amruta Travelche ‘Aabhar’!Pudhil trips tyanchya barobar karayla nakki aavadtil.Khup anand dilat ya baddal sarv trip sahakryanche hi aabhar.Sneh vrudhingat vhava hich echha!!
मोबाईल काल चालू झाला ,तेव्हा आता अभिप्राय ,ट्रिप झाली खूप मस्त ,वाटलं सारेच आपल्या कुटुंबातले ,वाटलं नाही अजिबात ,परके आहेत सोबत ,जुनी माणसे भेटली आनंद झाला खूप ,नवी माणसे भेटली जुन्या सारखी वाटली, सर्व ठिकाणे सुंदर ,फक्त त्रासदायक ठरली बंदर ,पण तोही अनुभव बरेच काही शिकवून गेला, जेवण नाष्टा सारे काही चविष्ट ,ताक तर सदा करे तृप्त ,फाटक सर तुम्हाला खास सलाम, एन्जॉय कसं करावं शिकावं तुमच्याच कडून ,सारे काही नियोजनबद्ध ,संतोष नागले रुतु एकदम आहेत परफेक्ट ,आचारी तर मोठेच सुगरण ,फक्त दोनच सूचना वजा विनंती ,शॉपिंग साठी ठेवा ऋषिकेश मसुरी नक्की, व परतीचा प्रवास हवा मात्र कमी ,बाकी सर्व दि बेस्ट ,अमृता ट्रॅव्हल्स पुढे केसरी वीणा नक्की फिके🙏
आपली पहिली ट्रिप माझे मित्र श्री.दीपक मोरे यांचे बरोबर केली, खूप चांगला अनुभव आला आपली ट्रिप केल्याने आणि बरोबर करंदीकर काका असल्याने काय विचारता दूध का दूध और पानी का पानी, अर्थात सर्वांच्या सहकार्याने आमचा फक्त खारीचा वाटा त्यात,त्यात तुमचे फोटोग्राफर नागले मामा काय विचारता सर्व फोटो वरून आपणाला कल्पना आली असेलच त्यात तुम्ही रेल्वे स्टेशन वर सर्वांचे स्वागत करणे साठी केरळ ट्रिप करून अति उत्साहाने घरच्या माणसांना रेसिव्ह कर।वयाला रेल्वे स्टेशनवर वर जातिनिशी हजार राहणे,मला वाटत नाही कुणाची तक्रार असेल असे,दोन मोठे प्रश्न होते ते म्हणजे एकतर दिल्ली येथील प्रदूषण,दु.म. अयोध्या प्रश्न ते सुद्धा करंदीकर काका असल्याने आपोआप मिटले.असो अशा प्रकारे अमृता ट्रॅव्हल्सचे आभार.👍
शुभ रात्री.💐
नमस्कार अमृता मॅडम
ताजमहल पहाण्याची बरेच वर्षांची इच्छा पूर्ण झाली.आमच्या शाळेच्या 3/4 ट्रीप आपल्यातर्फेच केल्या होत्या. तसेच इंदूर ट्रीप गेल्याच वर्षी आपल्याबरोबर केली. त्यामुळे दिल्लीची ट्रीपही आनंदाने पार पडणार ही खात्री होती.आणि त्याप्रमाणेच खूप छान आरामशीर पर्यटनाचा आनंद मिळाला. करंदीकर काका , ऋतु आणि सर्व स्टाफ अतिशय तत्परतेने मदत करतात.घरचेच जेवण…त्यामुळे तब्बेतही सांभाळली जाते. त्यामुळे आमच्या सोबत असणा-या दामले आजीनीही सहलीचा आनंद घेतला.
आपणा सर्वांना खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
पुढील सहलीची वाट पहात आहोत
नमस्कार अमृता ट्रॅव्हल्स, सर/मॅडम, आपले बरोबर केलेली नॉर्थ टूर (दिल्ली, आग्रा, मथुरा, मसुरा, हरिद्वार) एकदम सॉलीड, सुंदर व यशस्वी झाली. विषेसता टुर्स च्या दरम्यान सौ चा साजरा केलेला वाढदिवस तर अहाहा आम्हाला आनंदाचा व आश्रया चा सुखद धक्का होता. त्यामुळे वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा झाल्या सारखे वाटले. सरांचे व आपल्या सहकारी स्टाफ चे सहकार्य अवर्णनीय. त्यांनी आमची जातीनिशी काळ्जी घेतली. त्यामुळे आमचे सर्वच दहा दिवस अत्यंत आनंदात गेले. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आपले पुढील टुर्स चे प्रतीक्षेत
अमृता ट्रॅव्हल्स मधून आमची पहिलीच ट्रीप, खूप दिवस मनात असून जमत नव्हतं पण यावर्षी जाण्याचा योग आला. ट्रिपचा अनुभव खूपच छान. उत्तम नियोजन असल्याने काहीच त्रास झाला नाही. घरचे जेवण असल्यामुळे तब्येतही बिघडली नाही . सर्व सहप्रवासी चांगले होते त्यामुळे ट्रिपमध्ये खूपच मजा आली आता यापुढील ट्रीप अमृता ट्रॅव्हल्स बरोबरच करायचं ठरवलं आहे . करंदीकर सर व त्यांचे सहकारी यांना खूप खूप धन्यवाद.
सावंत फॅमिलीची,भाटकर फॅमिली ची अमृता ट्रॅव्हल्स बरोबर हि सहावी ट्रिप. प्रत्येक वेळी करंदीकर व सौ. करंदीकर यांचे आयोजन एकदम सुंदर. त्यामुळे मॅडमनी प्रोग्रॅम टाकला की आम्ही न गेलेल्या ठिकाणी जाण्याचे पक्के करूनच टाकतो. घरातून मुले सुध्दा अमृता ट्रॅव्हल्स ने जातायना मग तुमची काळजी नाही असे म्हणतात करंदीकर सर, मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे खुप धन्यवाद
अमृता ट्रँव्हल्स मधून प्रवास करण्यास मी नेहमीच उत्सुक असते.खेळी मेळीचे वातावरण, वेळेचं नियोजन सर्वांची योग्य काळजी यामुळे ट्रिपमधे खूप मजा आली. अमृता ट्रँव्हल्सच्या करंदीकर व त्यांच्या सर्व टिमला मनापासून धन्यवाद !
अमृता ट्रॅव्हल्स बरोबर प्रवास म्हणजे आनंदोत्व. निसर्गाच्या लहरीपणाला सगळयानी आनंदाने अनुभवले. आयोजक करंदीकरानी सगळथाची चागली काळजी घेतली. माझी तब्बेत बरी नब्हती, आणि त्यातच माझ्या वडिलाचे द्खःद निधन झाल्याचे मला दूरध्वनी आला. तेव्हा करंदीकर सरानी भावा सारखा आधार वदला.
आत्तापर्यंत आमच्या सात ते आठ सहली अमृता ट्रॅव्हल्स बरोबर झाल्या दरवेळेचा अनुभव चांगलाच माझे मिस्टर डॉक्टर केळकर तर अमृता ट्रॅव्हल्सचे ब्रँड ambasider असल्यासारखे आहेत अमृता ट्रॅव्हल्स बद्दल खूप भरभरून सांगत असतात करंदीकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खूप खूप धन्यवाद
We are in travel Industry since 2000. We are the professionals having Ex Armed Forces Background. So we do every work very systematically and make sure that the quality of our services should be good. We conducts various tours in India as we as we make arrangements alongwith detailed itenary to small groups also.
9822688001 | 8600380274 9423053691 | 8600380275
F/5 Soham Garden Residency. Lower Lane, Ratnagiri 415612
©Amrutatravels 2019
Developed by Digiimpulse
© 2022 Amruta Travels. Built using WordPress and the Materialis Theme